स्वतःचा धंदा म्हणजेच व्यवसाय सुरु करणेम्हणजे एखादे रोपटे वाढवण्यासारखे किव्हा मुल जन्माला घालण्यासारखे आहे. आपण जर व्यवसाय आणि मुल हयांचा ववचार केला तर त्यात बरेच साम्य आहे. काही साधे पण महत्वाचे मुद्दे ह्या लेखामध्ये मांडण्याचा प्रयत्न करतो आहे. मराठी मध्ये लिहिण्यास कारण किसमाजातल्या प्रत्येक थरातल्या व्यक्तीपयंत ह्या गोष्टी पोहोचू शकतील.
आवडल्यास myself@muktak.com ह्या माझ्या ई-मेल वर जरूर कळवा.
पालक होण्या आधी – अर्थात बाळाच्या येण्याची तयारी
मुलांचे संगोपन ही खर्चिक गोष्ट आहे
बाळ जन्माला घालणे सोपे असते पण त्याचे व्यवस्थित पालन पोषण करणेच आणि सर्व गरजा पूर्ण करणे अवघड असते.किमान ६ महिने आपले आणि आपल्या कर्मचाऱ्यांचे पोट भरू शकू एवढा निधी असल्याशिवाय उद्योग सुरु करूनये.
धंद्यात कोणीही तुम्हाला महिन्याच्या ५तारखेला “पे चेक” देत नाही. किंबहुना स्टेडी कॅश फ्लो आणि रिकवरी ह्या सर्वातकाठीण गोष्टी असतात. रेग्युलर पगाराची सवय लागलेल्या बर्याच जणांना हे फार कठीणजाते. सुरुवातीला कदाचित तुमच्या कर्मचार्याना पगार तुमच्यापेक्षा जास्त असूशकतो, हे लक्षात ठेवा
आणि मगच धंद्यात उडी घ्या.
बी पेरले कि लगेच फळ उगवत नाही
बर्याच जणांना स्वतःचा व्यवसाय म्हणजेसोन्याचे अंड देणारी कोंबडी वाटते. जसे बी पेरल्या पेरल्या फळ उगवत नाही तसेचधंद्यात खरे उत्पन्न मिळायला ठराविक कालावधी लागतो, तो कितीही आणि कसाही असू शकतो.
Milestone, Business Plan वगैरे सगळ्याकागदावर मांडल्यासारख्या होतीलच असे नाही. साधारण १ १/२ वर्षात ब्रेक इव्हन होणाराधंदा चांगला, पण ही काही काळ्या दगडावरची रेघ नाही. संयम असेल तर नक्की यशस्वीहोता येईल.
पार्ट टाईम पालक होता येत नाही
बरीच लोकं पार्ट टाईम बिझनेस वगैरे कल्पनारंगवत असतात. जसे पार्ट टाईम पालक होता येत नाही तसेच पार्ट टाईम बिझनेस करूनयशस्वी होता येत नाही. पूर्ण झोकून देऊन रिस्क घेतल्याशिवाय धंद्यात यश नाही. जो रिस्क घेतो तोच Entrepreneur.
पालकांना फिक्स ऑफिस अवर्स नसतात
मध्यरात्री जरी रात्री बाळ रडत असेल तरीआईला उठावेच लागते. उद्योजकालाही काळ, वेळ असे बंधन नसते. केव्हाही, कुठेही,काहीही करण्याची तयारी असली तरच उद्योजक बना. नवीन धंद्यात झाडूवाला, प्यून पासून ते मालकापयंत सर्व जवाबदाऱ्या तुमच्याच असतात. त्यासाठी कुठलेही काम करण्यास लाजूनका आणि मागे येऊ नका.
आई आई असते आणि वडील वडील, पण दोघांना मिळून पालक म्हणतात
आईचे काम वेगळे असते, वडिलांचे वेगळे. वेळे प्रसंगी ते दोघ एकमेकांचे काम करतात पण तरी तज्ञ एकच असतो. तुम्ही टेक्निकल असालतर मार्केटिंग पार्टनर शोधा, या विरुद्ध सेल्स मध्ये चांगले असाल तर टेक्निकल पार्टनर शोधा.
पार्टनर म्हणजे धंद्यातला भागीदाराच असला पाहिजे असे नव्हे, ते काम बाहेरूनही करून घेता येते. सर्व तुम्हीच करायला जाल तरएकही धड होणार नाही (ह्यालाही अपवाद आहेत). फायनान्स आणि अकौंटस असा एक भाग आहे जोप्रत्येकांनी थोडासा तरी आत्मसात करावा, बहुतेक उद्योग Technocrats नी चालू केलेलेअसतात आणि अकौंटस व फायनान्स प्रोब्लेममुळेच प्रगती करू शकत नाहीत. चांगला CA निवडणेही ह्यातलाच एक महत्वाचा भाग आहे. एक चांगला जोडीदार मिळवणे म्हणजेच पुढेयशस्वी पालक बनणे
बाळाला वाढवताना
गर्भवती स्त्री ने पहिले ३ महिने आणि उद्योजकाने पहिली ३ वर्षे स्वतःस जपावे
“Thousand Days of Survival” असे कोणीतरी लिहून ठेवले आहे ते अगदी तंतोतंत खरे आहे. पहिली ३ वषे धंद्यात जम बसण्यातजातातच आणि ह्या काळात बरेच चांगले वाईट अनुभव प्रत्येक उद्योजकाला येतात, ह्यातून जो पुढे येतो तोच टिकतो. धीर सोडू नका, एखादा मोठा तोटा झाला, कितीही फायदा झालातरी संयमाने वागा, नशिबाला दोष देऊ नका.
मुलांना चांगल्यासवयी लावायला स्त्वतः आदर्श बनावे लागते
ऑफिस मध्ये चांगल्या सवयी, System सेटकरायची असेल तर आधी तुम्हाला ती आचरणात आणावी लागते. मालक उशिरा येत असेल तर कर्मचारीही उशीरच येतात. पहिला कर्मचारी यायच्या आधी ऑफिस मध्ये येणे आणि शेवटचागेल्या नंतर जाणे ह्याने आपण एक वचक बसवतो. तसेच एखादे काम आपण कमीत कमी वेळात आणि आदर्श करून दाखवले तरच आपण कर्मचार्याना त्याबद्दल दिरंगाई किव्हा वाईटकेल्याबद्दल बोलू शकतो. स्वतः एखाद्या विषयात निष्णात नसतांना आपण दुसऱ्याच्या चुका काढणे कसे शक्य आहे?
दिलेला शब्द पाळा
Commitment ही धंद्यातली सर्वात महत्वाचीगोष्ट आहे. जर तुम्ही Commitment पूर्ण करू शकत नसाल
तर काहीच करू शकत नाही. मग कितीही चांगले Presentation असेल किव्हा कितीही भपका निर्माण केला असेल ते सगळेगळून पडते. तुमची क्रेडिबिलिटी तुमच्या कामातूनदाखवा, दिलेल्या वेळेत या, दिलेल्या वेळी काम पूर्ण करा आणि काही कारणाने ते करूशकत नसाल तर न लपवता ते ग्राहकाला सांगा. मुलांच्या वाढत्यावयात कपडे पटकन छोटे होतात. वाढत्या मापाचे शिवा पण ढगळे नकोत सुरुवातीलाच चकचकीत ऑफिस, भपकेबाज मटेरीअलआणि अनावश्यक यांत्रिक सामग्री ह्याच्या मागे धावू नका. Second Hand यांत्रानीहीजम बसवता येतो आणि भपकेबाज ऑफिस नंतरही करता येते. मूळ गोष्टीवर भर द्या, इतर सगळविसरा. काही दिवस/वर्ष गरज भागवेल असे साहित्यघेऊन, घरातून किव्हा घरगुती जागेतून सुरुवात करा म्हणजे खर्च आटोक्यात राहतील.
छोट्या बागेत एकचमाळी सर्व कामे बघतो
MNC प्रमाणे प्रत्येक कामाला वेगळा माणूसघेऊ नका. कमीत कमी माणसात जास्तीत जास्त कामे कशी करता येतील ते पहा. Resources कमी असले कि माणूस त्याचे सवोत्तम देतो हे लक्षात ठेवा. विविध गोष्टी करता येणारी फक्त १० तज्ञमाणसे तुम्ही निर्माण केलीत तर १०० रटाळ काम करून हजेरी लावणाऱ्या माणसांपेक्षाजास्त उत्पादन करता येऊ शकते.
मुले थोडी मोठी झाल्यावर
मुलांना चैनीच्या आणि वाईट सवयी लवकर लागतात
थोडे उत्पन्न मिळायला लागल्यावर आलीशानगाड्या, कर्ज काढून घेतलेली घरे असे बरेच खर्च माणूस करायला लागतो. माणसालाचैनीच्या सवयी लवकर लागतात आणि मग निघता निघत नाहीत. खर्चाला आवर घाला, डोक्यावर कर्जाचा बोजानसेल तर आयुष्यात कॉम्प्रोमाईज करावे लागत नाही. बऱ्याच्दा कर्ज फेडायचे म्हणूनधंद्यात, Quotation मध्ये बरीच कॉम्प्रोमाईज करणारी माणसे पाहायला मिळतील. ही वेळतुमच्यावर येऊ देऊ नका, अनावश्यक खर्चाला आळा घाला. जास्त्त फळे मिळवित म्हिून जास्त्त झाडे लावाल तर तेवढ्या जमिनीची आणिखताची व्यवस्था करा जास्त काम आले, अपुरा वेळ आहे म्हणूनजास्त माणसे आणि जास्त यंत्रे घ्याल तर ते काम संपल्यावर त्यांचे काय करणारह्याचाही विचार करा. काम आहे पण माणसे नाहीत आणि माणसे आहेत पण त्यांचा पगारकरायलाही कामे नाहीत. हे एक कधीही न संपणारे चक्र आहे, ज्यात पडला नाहीत तरच बरे.
मुलांचे साथीदार कोण आहेत ह्यावर लक्ष द्या आणि त्यांना चांगल्याममरांना जपायला शिकवा
माणसे ही धंद्यातली सर्वात महत्वाची कडीआहे. चांगली माणसे जोडलीत तर भरभराट होणे आणि वाईट संगतीत राहिलात तर बरबाद होणेहे जसे मुलांच्या बाबतीत आहे तसेच धंद्याच्या बाबतीतही आहे. वेळोवेळी माणसांशी संवाद साधा, त्यांचेप्रोब्लेम समजून घ्या. चांगली माणसे जपा आणि सडके आंबे ओळखून त्यांना बाहेर काढा. पैसे फेकले की माणसे मिळतील असा जर तुमचा समज असेल तर ह्यावर विचारकरा. मालक म्हणून मी काहीही करू वा बोलू शकतो आणि लोकांना कसेही वागवू शकतो असेनाही. कार्यालयात मैत्रीपूर्ण संबंध असले तर कमवचारीही आपली कंपनी म्हणून कामकरतात, कामाबद्दलची त्यांची निष्ठा वाढते.
मुलांच्या भविष्यनिर्वाह निधीचा विचार करा
मुलांनी पुढे मोठे झाल्यावर काय करावे,त्याची सोय कशी करावी हे प्लानिंग जसे पालक करतात तसेच धंद्याच्या पुढच्यावाटचालीचे प्लानिंग करा. तुमचे उद्देश कागदावर मांडा त्यासाठी लागणारा निधी हळूहळू जमवा. कमीत कमी ३०% उत्पन्न हे धंद्यात परतलावून पुढच्या वाटचालीचा निधी निर्माण करणे हे तुमचे पालक म्हणून कर्तव्य आहे.
तुम्हा सर्वांची तुमच्या आगामी व्यवसायातभरभराट होवो हीच सहदच्छा...
Before starting an enterprise
Starting your own business is like growing a plan or raising a child. You shall find that there are many similarities in doing a business and having a child. I’m attempting to present a few simple yet important points through this article.
Please do write to me on myself@muktak.com if you like this article.
Before becoming parents - preparation before the birth of your child
Raising a child is expensive
Having a kid is easy but raising the child and fulfil all their demands is a tough task. Do not start a business unless and until you have sufficient funds to ensure that you can take care of yourself as well as your employees for a minimum of 6 months. No one will hand you a pay check on the 5th of every month if you start your own venture. Probably maintaining a steady cash flow and ensuring quick recovery are one of the most difficult aspects of any business. This is not easy for people who are used to getting a regular salary. It is quite possible that at the beginning your employees may end up making more than you each month. Remember this and only then jump into your business.
Sowing a seed will not make it sprout/flower immediately
Many people assume that a business is like a hen which lays golden eggs. Like a seed doesn’t sprout immediately on being sowed, a business will not earn profits for a considerable duration after its inception. This duration is variable.
Documents like Milestone, business plans cannot be replicated in reality. A business that breaks even in a year and a half is considered to be good but this is not guaranteed. Patience is essential for success.
You cannot be a part time parent
Many people dream about part time businesses. Just like you cannot be a part time parent, a part time business cannot be successful. Unless and until, there is complete dedication along with the ability to take risks, there will be no possibility for success. Only an entrepreneur can take such risks.
Parents do not have fixed working hours
A parent has to take care of a baby crying at night. Similarly, an entrepreneur is not limited by the time of the day. Wherever, whenever, however required, an entrepreneur must be able to take care of his business.
In your startup, you have to fulfil multiple roles right fro the sweeper, the peon to the owner. Do not shy away from any of these jobs and allow them to pull you back as an entrepreneur.
A mother is a mother and a father is a father but both together make a set of parents
A mother has different role as compared to the father. If required they may do step in to do each others roles however one is always better at doing his or her own role. If you’re technically sound find a marketing partner or vice versa. Partner does not necessarily mean a partner in your business but could be an outsourcing agency. If you try to do everything on your own, it may be difficult to get things done properly.
Finance and accounts is one area in which all entrepreneurs should be educated. Technocrats start many ventures but fail due to financial difficulties. Appointing a good CA is also a very important part of your role as an entrepreneur. Finding a good partner allows you to be a successful parent.
While raising a child
An entrepreneur should be careful / take care of himself for the first three years
Thousand Days of Survival is a fact. First 3 years of a business are spent in settling down and during this time, one gets a taste of all things good and bad. Anyone who endures this can go through and overcome any odds. Be patient, in case of loss and profit, do not curse your faith.
To make your children well behaved, you need to become their ideals
To set any systems in an office, as an entrepreneur, you must embody it first. The employees will follow suit if the entrepreneur himself is late. Being the first one to arrive in the office and leaving last maintains control over the employees.
Getting things done with a sense of urgency and setting an example will allow an entrepreneur to set things right in case of any mistake from an employee. How can you guide or correct anyone when you’re unaware?
Keep your word
Commitment is the most important aspect of any business. If you cannot honour your commitments then you cannot achieve anything. Good presentation skills or any level of hype will not help you if you cannot fulfil your commitments.
Your credibility is established through your work by completing everything well within time and informing your customers about any foreseeable delays.
When kids grow, their clothing sizes change. Clothes should be lose fitting but not ill fitted
Having a beautiful shiny office, expensive material and unnecessary equipments at the start of a new business is something one should not aspire for. Second hand equipments can be used initially and a shiny office can be constructed later on. Focus should be on the core activities and other things can be handled later. Starting a business from your home and using material that can satisfy your needs initially will allow you to limit your costs.
A single Gardner takes care of a small garden
Do not emulate a MNC in hiring a person for every specialized activities. Try to get maximum output for a limited number of people. An individual will do better when resources are limited. Developing an 10 people who can multitask can help produce more / perform better than 100 leisurely employees.
When children grow up
Children are attracted to bad habits faster than good ones
After earning a bit, a person may over indulge in luxury cars, houses and other things even by taking loans. People are attracted to luxuries faster and cannot get rid of them later on. Limit your spending. If you’re not burdened with loans, you need not compromise in life. Many a times, to repay loans people will compromise with their quotations. Do not fall in the debt trap.
To get more fruits, plant more trees but ensure that you have the land and fertilizer for them
Having more work and less time leads you to employ more people and buy more equipment which may not be useful once the task is completed. Having work without people and having many people without having the work to pay for their salaries is a vicious cycle which an entrepreneur should avoid completely.
Keep an eye on your child’s friends and teach them to cherish good friends
People are the most important link in any business. If you connect with good people, you will flourish and if you connect with bad ones you will be destroyed. Connect with people from time to time and understand their problems. Cherish the good people in your life and get rid of the rotten apples as soon as you can. If you believe that money can get you good company then think again. Do not think that as an entrepreneur you can speak with anyone the way you want or make them do things against their wishes. Having friendly relations with your employees will motivate them to work as an intrapreneur. Their trust and loyalty towards the business increases.
Think about the trust fund for your children
Like a diligent parent who plans the future of their child, plan for the future of your business. Your vision should be put on paper and the resources required for the same should be accumulated. A minimum of 30% of the profits should be reintroduced in the business for future goals and this is your duty as a parent.
I hope and wish that you succeed in your future business ventures.
Comentários